Water Cut In Mumbai:24 ते 27 मे दरम्यान मुंबईत पाणीकपात, \'या\' भागातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम
2022-08-18 3 Dailymotion
24 मे ते 27 मे या कालावधीत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार, 24 मे ते 27 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 टक्के पाणीकपात केली जाईल.